शाही लूकमध्ये अदिती राव हैदरी हिच्या घायाळ अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री अदिती राव हैदरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या शाही लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर व्हियारल होत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा...
1 / 5
अदिती राव हैदरीने (Aditi Rao Hydari) तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात मल्याळम सिनेमा ‘प्रजापती’ (Prajapathi) मधून केली होती. तिने बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. पण अभिनेत्रीला स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही.
2 / 5
अदिती बॉलिवूडमध्ये अव्वल अभिनेत्रींच्या यादीत नसली तरी, अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. दिती राव हैदरी कायम तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते.
3 / 5
आता देखील अभिनेत्रीने शाही ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. अदिती हिचा जन्म देखील हैदराबाद येथील एका राजघराण्यात झाला आहे.
4 / 5
सध्या अदीतीचे काही फोटो सोशलमीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे..
5 / 5
अदिती कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अदिती लवकरच 'हिरा मंडी' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.