पारंपरिक लूकमध्ये अदिती राव हैदरी दिसते सुंदर, फोटो तुफान व्हायरल
अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने 'हीरामंडी' सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीची भूमिका आवडली. सध्या अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या फोटोंची चर्चा रंगली आहे.