‘तू हुस्न परी तुम जाने जहां…’, आलिया भट्टचा स्पेशल लूक पाहून चुकला चाहत्याच्या काळजाचा ठोका

| Updated on: Mar 03, 2024 | 3:15 PM

अभिनेत्री आलिया भट्ट हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री हॉट आणि बोल्ड दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिया भट्ट हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

1 / 5
जामनगर याठिकाणी अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रम मोठ्या थाटात सुरु आहे. कार्यक्रमात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर दोघे लेक राहा कपूर हिच्यासोबत उपस्थितीत राहिले आहेत.

2 / 5
राधिका आणि अनंत यांच्या प्री-वेडिंगसाठी आलिया हिने खास लूक केला होता. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

3 / 5
राधिका आणि अनंत यांच्या प्री-वेडिंगसाठी आलिया हिने  बोल्ड ड्रेस घातला आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

4 / 5
आलियाच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. आलिया कायम नव्या लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

5 / 5
आलिया सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.  सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संथ्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आलिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.