अनन्या पांडे चाहत्यांना देते फॅशन गोल्स, अभिनेत्रीचा नवा लूक पाहून म्हणाल…
अभिनेत्री अनन्या पांडे फक्त सिनेमांमुळेच नाहीतर, तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे खास फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. काळ्या रंगाच्या ग्लॅमरस ड्रेसमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि हॉट दिसत आहे.