अनन्या पांडे हिच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा, फोटो तुफान व्हायरल

| Updated on: May 20, 2024 | 1:26 PM

अभिनेत्री अनन्या पांडे हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

1 / 5
अभिनेत्री अनन्या पांडे फक्त सिनेमांमुळेच नाहीतर, तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे खास फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.

2 / 5
आता अनन्या हिने नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे. अनन्या हिचं फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

3 / 5
अनन्या पांडे बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. सोशल मीडियावर देखील अनन्याचा बोलबाला असतो.

4 / 5
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. आता अनन्याने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस दिसत आहे.

5 / 5
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्यासोबत अभिनेत्रीच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.