कंगना रणौत म्हणजे सौंदर्याची खाण…, अभिनेत्रीच्या सौंदर्यावर खिळल्या अनेकांच्या नजरा
बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत स्टारर Emergency सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या कंगना सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. प्रमोशनसाठी अभिनेत्री हटके लूक करत आहे.