मुंबईत परतलेल्या अनुष्का शर्माच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
अभिनेत्री अनुष्का शर्मा लेक अकाय कोहली याच्या जन्मापासून परदेशात आहे. अभिनेत्री अकाय याला जन्म देखील लंडनमध्ये दिला. पण काही दिवसांपूर्वी अनुष्का मुंबईत आली आहे. अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.