Anushka Sharma : आ देखे जरा किसमे कितना है दम… अनुष्काची ही अमिताभ स्टाईल पाहिली का?
अनुष्का शर्मा सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते. नुकतंच शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची हटके स्टाईल दिसत आहे. (Bollywood actress Anushka Sharma's casual look, Pictures on social media)