वयाच्या 23 व्या वर्षी हिचं बोल्डनेस म्हणजे… अवनीत कौर हिच्या घायाळ अदा, फोटो व्हायरल
अवनीत कौर अवघ्या 22 व्या वर्षी सोशल मीडिया स्टार बनली आहे. तिने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.