Deepika Padukone : दीपिका पदुकोण आणि पीव्ही सिंधूमध्ये रंगला बॅडमिंटनचा खेळ, अभिनयाबरोबरच खेळातही आहे अव्वल
सध्या दीपिका ऑलिम्पिक विजेती पीव्ही सिंधू बरोबर बॅडमिंटन खेळून तिच्या कॅलरीज बर्न करत आहे. (Bollywood Actress Deepika Padukone and PV Sindhu's Badminton game)