पांढऱ्या ड्रेसमध्ये दिशा पाटनीच्या हटके अदा, चाहत्याच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री दिशा पाटनी हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. अभिनेत्री कायम तिच्या हटके अदा आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र दिशाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.