घटस्फोटानंतर ईशा देओलच्या कातिल अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

| Updated on: Aug 30, 2024 | 3:05 PM

अभिनेत्री ईशा देओल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिच्या खास फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहे. ईशा कायम असते तिच्या लूकमुळे चर्चेत...

1 / 5
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ईशा देओल तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ईशान नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

2 / 5
ईशा हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पांढऱ्या रंगाचा टॉप आणि जीन्समध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

3 / 5
वयाच्या 42 व्या वर्षी देखील ईशाचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्री कायम तिच्या दिलखेच अदांमुळे चर्चेत असते.

4 / 5
ईशा देओल कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. इन्स्टाग्रामवर अभिनेत्री कायम नवीन लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

5 / 5
सोशल मीडियावर ईशा दोओल हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगलेल्या असतात. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.