Gauahar Khan : गौहर खानचा क्लासी लूक, सोशल मीडियावर फोटो शेअर

| Updated on: Aug 05, 2021 | 10:15 AM

नुकतंच गौहर खाननं एक फोटोशूट केलं आहे ज्यात ती कुर्ता आणि शरारा सेटमध्ये आहे. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. (Bollywood Actress Gauahar Khan's classy look, pictures on social media)

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान सध्या चर्चेत असते आणि तिचं चर्चेत असण्याचं कारण म्हणजे तिचे फोटोशूट.

2 / 7
नुकतंच गौहर खाननं एक फोटोशूट केलं आहे ज्यात ती कुर्ता आणि शरारा सेटमध्ये आहे. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

3 / 7
गौहरच्या या ड्रेसवर रेशम आणि मिरर एम्ब्रॉयडरीचं काम केलं आहे, ज्यामुळे हा चंदेरी कुर्ता शरारा पारंपारिक बनला आहे.

4 / 7
गौहर खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहे.

5 / 7
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी, गौहरनं सिल्व्हर कलरच्या हील्स परिधान केल्या आहेत. सोबतच तिनं हाफ क्लच हेअरस्टाईल ठेवली आणि एथनिक स्टाईलमध्ये मेटॅलिक इयरिंग्स कॅरी केले आहेत.

6 / 7
तिच्या ग्लॅम लूकसाठी, गौहरने काळ्या आयलाइनरसह गुलाबी लिप्सस्टिकही वापरलं होतं.

7 / 7
जर आपण गौहरच्या कुर्त्याबद्दल बोललो तर हा भारतीय फॅशन डिझायनर हिना कोचरचा आहे. डिझायनरच्या वेबसाइटवर या शरारा सेटची मूळ किंमत 43,000 रुपये आहे.