भांगेत सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र.. हुमा कुरेशीचे फोटो पाहून नेटकरी पडले पेचात!

| Updated on: Mar 01, 2022 | 3:23 PM

मंगळवारी मुंबईत काही पापाराझींनी हुमाचे (Huma Qureshi) फोटो क्लिक केले. यावेळी तिचा लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

1 / 5
हुमा कुरेशी ही बॉलिवूडमधल्या प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. हुमाने आतापर्यंत अनेक दमदार चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

2 / 5
मंगळवारी मुंबईत काही पापाराझींनी हुमाचे फोटो क्लिक केले. यावेळी तिचा लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

3 / 5
हुमाने साडी परिधान केली होती. तिच्या भांगेत सिंदूर भरलेलं होतं आणि गळ्यात मंगळसूत्र पहायला मिळालं.

4 / 5
हुमाचा असा लूक पाहून नेटकरी पेचात पडले. तिने लग्न केलं की काय अशा चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. मात्र हुमाने लग्न केलं नसून हा लूक तिच्या आगामी प्रोजेक्टमधला असल्याचं कळतंय.

5 / 5
हुमा नुकतीच 'वल्लीमाई' या चित्रपटात झळकली. यामध्ये अजीत कुमारची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे.