‘गोल्डन गर्ल’ जान्हवी कपूरच्या ग्लॅमरस अदा, अभिनेत्रीच्या लूकवर चाहते फिदा
अभिनेत्री जान्हवी कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी आणि बोल्ड दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
1 / 5
अभिनेत्री जान्हवी कपूर हिने गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री अत्यंत हॉट आणि क्लासी दिसत आहे.
2 / 5
खुद्द जान्हवी हिने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
3 / 5
जान्हवीच्या फोटोंवर फक्त चाहते आणि सेलिब्रिटींनीच नाही तर, वडील बोनी कपूर यांनी देखील कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे.
4 / 5
लेकीच्या फोटोवर बोनी कपूर यांनी 'माझी गोल्डन गर्ल...' अशी कमेंट केली आहे. सोशल मीडियावर जान्हवीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
5 / 5
जान्हवी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर जान्हवीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.