जान्हवी कपूर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वीच लेहेंग्यामध्ये सुंदर फोटोशूट जान्हवीने केले होते.
जान्हवी सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते आहे.
नुकताच जान्हवीने सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोशूटमध्ये तिचा लूक एकदम सुंदर आणि बोल्ड दिसत आहे.
आज जान्हवी कपूरचा मिली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बोनी कपूर यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात जान्हवी महत्वाच्या भूमिकेत आहे.
जान्हवीने हे नवे फोटोशूट ब्लू कलरच्या थाई स्लिट आउटफिटमध्ये केले आहे. ज्यामध्ये तिचा लूक एकदम जबरदस्त दिसत आहे.