वयाच्या 2० व्या वर्षी काजोलच्या लेकीच्या दिलखेच अदा, फोटो व्हायरल
बॉलिवूडमधील काही स्टारकिड्स हे सतत सोशल मीडियावर चर्चेत असतात. नेटकऱ्यांमध्ये सतत चर्चेत असणाऱ्या स्टारकिड्समध्ये अजय देवगन आणि काजोल यांच्या लाडक्या लेकीचं नाव नेहमीच अग्रस्थानी असतं.
1 / 5
काजोल - अजय यांची लेक निसा देवगन (Nysa Devgan) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता निसाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
2 / 5
कोणतीही पार्टी असो किंवा डिनर डेट.. निसा देवगणचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल होतात. पण आता निसाने पारंपरिक लूकमध्ये फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
3 / 5
खुद्द निसा हिने सोशल मीडियावर स्वतःचे फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फूलून दिसत आहे. निसा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार की नाही... याची देखील चर्चा रंगलेली असते.
4 / 5
निसा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार की नाही याबद्दल अद्याप काजोल किंवा अजयने कोणतंही स्पष्ट मत मांडलं नाही.
5 / 5
निसाला ज्या क्षेत्रात करिअर करायची आवड असेल त्या क्षेत्रात तिला करिअर करू देणार, असं अजयने एका मुलाखतीत म्हटलं होतं.