काळ्या ड्रेसमध्ये काजोलच्या हटके पोज, चाहते म्हणाले, ‘भयानक सौंदर्य…’
अभिनेत्री काजोल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.