कजोलच्या हटके अदांवर चाहते फिदा, फोटोंवर खिळल्या अनेकांच्या नजरा

| Updated on: Aug 28, 2024 | 3:12 PM

बॉलिवूड अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री खास फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

1 / 5
 अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाहीतर, साता समुद्रापार देखील फार मोठी आहे.

2 / 5
काजोल हिने ब्लॅक एन्स व्हाईट फिल्टर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीचा खास लूक चाहत्यांना देखील आवडला आहे.

3 / 5
काजोल पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री स्वतःचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

4 / 5
आता देखील काही हटके फोटो पोस्ट करत काजोल हिने चाहत्यांना फॅशन गोल्स दिले आहेत. वयाच्या 49 व्या वर्षी देखील काजोल हिचा बोल्डनेस कमी झालेला नाही.

5 / 5
आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. 90 च्या दशकात काजोल टॉप अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी होती.