वयाच्या 49 व्या वर्षी काजोलच्या हटके आदा, चाहत्यांना देते फॅशन गोल्स
अभिनेत्री काजोल हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सोफ्यावर हटके पोज देत काजोल हिने फोटोशूट केलं आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.