काजोल जांभळ्या रंगाच्या साडीत देते फॅशन गोल्स, आजही दिसते प्रचंड सुंदर
अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. साडीत काजोल हिने फोटो पोस्ट केले आहे.