Kajol | कधी रंगावरून तर कधी वाढलेल्या वजनामुळे लोकांनी उडवली खिल्ली, काजोल हिने व्यक्त केली मनातील खदखद, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
बाॅलिवूड अभिनेत्री काजोल ही कायमच चर्चेत असते. काजोल ही नेहमीच स्पष्ट बोलताना दिसते. काजोल हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग असून सोशल मीडियावरही काजोल सक्रिय असते. नुकताच काजोल हिने एक मुलाखत दिलीये, ज्यामुळे ती प्रचंड चर्चेत आहे.