अभिनेत्री काजोल कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. अभिनेत्रीचा प्रत्येक लूक देखील चाहत्यांना प्रचंड आवडतो. आता देखील अभिनेत्री क्लासी ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.