काजोलच्या हटके लूकवर चाहते फिदा, फोटो तुफान व्हायरल

| Updated on: May 25, 2024 | 12:11 PM

अभिनेत्री काजोल हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्रीच्या दिलखेच अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5
अभिनेत्री काजोल आता अभिनयापासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
कजोल हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता अभिनेत्री तिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

3 / 5
काजोल हिने  हटके ड्रेसमध्ये काही पोज देत फोटो पोस्ट केले आहे.  तुम्ही देखील पार्टी किंवा कोणत्या कार्यक्रमासाठी काजोलचा लूक फॉलो करु शकता.

4 / 5
 काजोल हिचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

5 / 5
सोशल मीडियावर काजोल कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.