Kajol | वयाच्या ४८ व्या वर्षी तरुणींना लाजवेल असं काजोल हिचं सौंदर्य; फोटो व्हायरल

| Updated on: May 05, 2023 | 4:12 PM

अभिनेत्री काजोल (Kajol) हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. आजही अभिनेत्रीच्या चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेल्या असतात. सध्या काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. वेस्टर्न लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.

1 / 5
अभिनेत्री काजोल (Kajol) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

2 / 5
अभिनेत्री काजोल (Kajol) हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं.

3 / 5
काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी अभिनेत्री कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

4 / 5
सध्या अभिनेत्री काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. वेस्टर्न लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.

5 / 5
वयाच्या ४८ व्या वर्षी देखील काजोल हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही... अभिनेत्री सौंदर्य