करिना कपूर हे सतत चर्चेत असणारं नाव. बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर तिच्या अफेअर्सपासून, तिचं लग्न, तिची मुलं, तिचे फोटो सगळ्याच गोष्टींसाठी नेहमी चर्चेत असते.
बेबोची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते तिच्या घराबाहेर गर्दी करतात. पण आज आम्ही तुमच्यासाठी तिचे एक्सक्लुझिव्ह फोटो घेऊन आलो आहोत.
करिना आज मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये स्पॉट केलं गेलं. तिचे हे खास फोटो तुम्ही पाहत आहात.
करिनाने या फोटोत काळ्या रंगाचा टॉप आणि गुलाबी रंगाची पॅन्ट घातलेली दिसतेय. डोळ्यावर गॉगल, हातात बॅग आणि डोक्यात टोपी असा तिचा लुक पहायला मिळाला.
करिना कपूरचे हे फोटो तुम्हाला कसे वाटले कमेंट करून जरूर सांगा...