करीना कपूर पारंपरिक लूकमध्ये चाहत्यांना देते फॅशन गोल्स, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री करीना कपूर हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. करीना फक्त तिच्या सिनेमांळेच नाहीतर, लूकमुळे देखील चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.