करीना कपूरचा राजेशाही थाट…, पारंपरिक ड्रेसमध्ये हटके फोटोशूट, फोटो तुफान व्हायरल
अभिनेत्री करीना कपूर गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे... करीना हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत...
1 / 5
अभिनेत्री करीना कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे.
2 / 5
आता करीना हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसते. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये करीनाचं सौंदर्य फुलून दिसते.
3 / 5
सध्या सोशल मीडियावर करीनाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. पारंपरिक ड्रेसमध्ये करीनाच्या रॉयल लूकवर चाहते घायाळ झाले आहेत.
4 / 5
वयाच्या 43 व्या वर्षी देखील करीना चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. करीना कपूर हिचा फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
5 / 5
करीना कपूर सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.