बाॅलिवूड इंडस्ट्रीत 23 वर्षे घालवल्यानंतर करीना कपूर हिने केला धक्कादायक खुलासा, थेट म्हणाली, मला कधीच अभिनेत्री…
नुकताच करीना कपूर हिने एक मुलाखत दिलीये. आता या मुलाखतीमुळे करीना कपूर ही चर्चेत आलीये. करीना कपूर कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच करीना कपूर ही कुटुंबासोबत आफ्रीकेमध्ये सुट्टया घालवण्यासाठी गेली होती.