करिना आणि करिश्मा एकत्र स्पॉट, दोघींचाही सेम टू सेम अंदाज!, पाहा फोटो…
अभिनेत्री करिना कपूर आणि करिश्मा कपूर यांना एकत्र स्पॉट केलं गेलं. करिना-करिश्मा यांचे वडील रणधीर कपूर यांच्या घराबाहेर त्यांना स्पॉट केलं गेलं. यावेळी त्या सेम टू सेम अंदाजात पहायला मिळाल्या.
1 / 5
अभिनेत्री करिना कपूर आणि करिश्मा कपूर यांना एकत्र स्पॉट केलं गेलं. करिना-करिश्मा यांचे वडील रणधीर कपूर यांच्या घराबाहेर त्यांना स्पॉट केलं गेलं. रणधीर कपूर यांच्या बांद्र्यातल्या घराबाहेर त्यांना स्पॉट करण्यात आलं.
2 / 5
करिनाने यावेळी लाईट ब्ल्यू कलरचा शर्ट घातला होता तर करिश्माही ब्ल्यू कलरच्या टि-शर्टमध्ये दिसून आली.
3 / 5
करिना आणि करिश्मा यांच्यामध्ये खूप साम्य असल्याचं यावेळी दिसून आलं. दोघींनीही काळ्या रंगाचा चष्मा घातला होता. तर दोघींच्याही हातात काळ्या रंगाची बॅग होती.
4 / 5
करिना आणि करिश्मा या सख्या बहिणी आहेत. अभिनेते रणधीर कपूर यांच्या त्या मुली आहेत. आपले वडील रणधीर कपूर यांना भेटण्यासाठी त्या वांद्र्यात आल्या होत्या तेव्हा त्यांना स्पॉट केलं गेलं.
5 / 5
करिना आणि करिश्मा या दोघी बहिणींनी सतत एकमेकींसोबत स्पॉट केलं जातं. त्या सोशल मीडियावरही एकमेकींसोबतचे फोटो शेअर करतात.