करिश्मा कपूरचा सिंपल लूक तुम्हीही करू शकता फॉलो, अभिनेत्री कायम देते फॅशन गोल्स
अभिनेत्री करिश्मा कपूर आता पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखली करिश्माचा फॅशन सेन्स आवडतो.