वयाच्या 50 व्या वर्षीही करिश्मा कपूरचं सौंदर्य कायम, नवे फोटो पाहून चाहते थक्क
अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. करिश्मा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.