वयाच्या 49 व्या वर्षी वाढतोय करिश्मा कपूर हिचा बोल्डनेस… फोटो व्हायरल
अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे...