पारंपरिक लूकमध्ये कतरिना कैफ चाहत्यांना देते फॅशन गोल्स, पाहा फोटो
अभिनेत्री कतरिना कैफ हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री अव्वल स्थानी आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.