साडीत कतरिना कैफचे परफेक्ट लूक, तुम्हीही करु शकता फॉलो
अभिनेत्री कतरिना कैफ हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. कतरिना सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांचं फक्त मनोरंजन करत नाही तर, त्यांना फॅशन गोल्स देखील देत असते.