Kiara Advani: आलीशान घर… महागड्या गाड्या आणि गडगंज संपत्ती, रॉयल आयुष्य जगते किआरा आडवाणी
Kiara Advani Birthday: किआरा आडवाणी हिची संपत्ती थक्क करणारी, महिन्याला लाखो रुपयांची कमावते माया, आलीशान घर... महागड्या गाड्या, रॉयल आयुष्य जगते अभिनेत्री... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किआरा अडवाणी हिची चर्चा...