अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आलीये. कियारा चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
कियारा हिने अत्यंत कमी वेळामध्ये बाॅलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलीये. विशेष म्हणजे कियाराने हीट चित्रपटांमध्ये काम देखील केले.
कियाराने तिच्या नव्या फोटोशूटचे हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा लूक अप्रतिम दिसतोय. विशेष म्हणजे कियाराच्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटो आवडले आहेत.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये कियारा हिने काळ्या रंगाची स्किनी पॅंट आणि ब्लू डेनिम टॉप घातलेले दिसत आहे. कियाराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बेडवर बसून कियाराने सुंदर अश्या पोज कॅमेऱ्याकडे पाहून दिल्या आहेत. कियाराच्या या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करून लाईक करत आहेत.