सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट…, Kiara Advani हिचा ‘दिवाळी लूक’, फोटो व्हायरल
अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या 'दिवाळी लूक'मुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
1 / 5
बॉलिवूडमध्ये दिवाळी सणाची लगबग सुरु झाली आहे. सेलिब्रिटींमध्ये देखील दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. सेलिब्रिटी त्यांचा 'दिवाळी लूक' सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.
2 / 5
अभिनेत्री किआरा अडवाणी हिने देखील स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत फोटोंमध्ये किआरा प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
3 / 5
पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किआरा अडवणी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
4 / 5
किआरा अडवाणी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
5 / 5
किआरा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेता सिद्धर्थ मल्होत्रा याच्यासोबत लग्न करत अभिनेत्रीने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. दोघे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.