क्रिती सनॉन हिच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा, अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल

| Updated on: May 31, 2024 | 4:28 PM

अभिनेत्री क्रिती सनॉन गेल्या काही दिवसांपासून 'क्रू' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात क्रिती हिच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर आणि तब्बू यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
अभिनेत्री क्रिती सनॉन हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. क्रिती हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

2 / 5
अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. आता क्रिती हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

3 / 5
वेस्टर्न लूकमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

4 / 5
अभिनेत्री तिच्या रोजच्या आयुष्याबद्दल नवीन अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. फोटो देखील अभिनेत्री कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी असते. अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.