धोनीच्या मेहुण्यासोबत विवाहबंधनात अडकणार बॉलिवूडची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री!
क्रिकेटविश्व आणि बॉलिवूड यांच्यामध्ये खास कनेक्शन आहे... अनेक अभिनेत्रींनी भारतीय क्रिकेटपटूंसोबत लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केली. आता क्रिकेटपटूंच्या नातेवाईकांसोबत देखील अभिनेत्रींच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. लवकरच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भारतीय क्रिकेटर धोनी याच्या मेहुण्यासोबत लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे.