नव्या नवरीच्या रुपात नोरा फतेही, चाहते म्हणाले, ‘ही खरंच नोरा आहे…’
अभिनेत्री नोरा फतेही कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील नोरा हिने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा फतेही हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
1 / 5
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेही (Nora fatehi) हे सध्या सोशल मीडियावर आपल्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
2 / 5
नोराचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.
3 / 5
नव्या नवरीच्या रुपात नोरा हिला पाहिल्यानंतर चाहत्यांच्या काळजाचा देखील ठोका चुकला होता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
4 / 5
चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते.
5 / 5
नोरा फतेही हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नोरा हिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान पक्क केलं आहे.