मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाली, ‘कायम अशा लोकांवर लक्ष केंद्रीत…’
अभिनेता अरबाज खान याच्यासोबत 2017 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. 2019 मध्ये मलायका – अर्जुन यांनी नात्याचा स्वीकार केला. पण गेल्या काही दिवसांपासून अर्जुन - मलायाका यांचा ब्रेकअप झाल्याची माहिती मिळत आहे.