Malaika Arora हिच्या ग्लॅमरस अदा, दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस
अभिनेत्री मलायका अरोरा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे. वयाच्या 50 व्या वर्षी देखील मलायका प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.
1 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिच्या फॅशन सेन्सच्या सर्वत्र चर्चा रंगलेल्या असतात. आता देखील अभिनेत्री तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत आली आहे. मलायका हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
2 / 5
मलायका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
3 / 5
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर करत असतात.
4 / 5
मलायका अरोरा हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडला असून या फोटोवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. फोटोंमध्ये मलायका हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
5 / 5
वयाच्या 50 व्या वर्षी देखील मलायका हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आज देखील अभिनेत्री तिच्या लूकमुळे चर्चेत आली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.