पांढऱ्या रंगाच्या साडीत मलायका अरोरा हिचा तोरा, फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

| Updated on: Aug 19, 2024 | 3:37 PM

अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीच्या अदा प्रचंड आवडल्या आहेत.

1 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या हटके लूकमध्ये केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
सध्या सर्वत्र मलायका हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यंना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे. साडीत अभिनेत्री ग्लॅमस दिसत आहे.

3 / 5
पांढऱ्या रंगाच्या साडीत अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रींच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. मलायका कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

4 / 5
मलायका अरोरा हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडला असून या फोटोवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

5 / 5
मलायका अरोरा अनेक सिनेमांमध्ये झळकली नाही, पण मलायकाने आयटम सॉग्नच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.