मनिषा कोईराला हिचं वयाच्या 53 व्या वर्षी कमी नाही झालं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री मनिषा कोईराला लवकरच 'हिरामंडी' या वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या अभिनेत्री सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्रीचे काही फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.