मनिषा कोईराला हिचा दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस, फोटो पाहून म्हणाल…

| Updated on: Aug 14, 2024 | 2:29 PM

अभिनेत्री मनिषा कोईराला सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वयाच्या 53 व्या वर्षी देखील मनिषा प्रचंड फिट आहे... अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर करत आहेत.

1 / 5
अभिनेत्री मनिषा कोईराला स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री अभिनयापासून दूर होती. पण 'हिरामंडी' मुळे पुन्हा चर्चेत आली.

2 / 5
वयाच्या 53 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. पांढऱ्या रंगा शर्ट आणि काळ्या रंगाच्या पँन्टमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

3 / 5
 आज मनिषा हिला कोणत्या ओळखीची गरज नाही. मनिषा कोईराला बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर मात्रल कायम सक्रिय असते.

4 / 5
सोशल मीडियावर मनिषा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर 2.5 मिलियन नेटकरी फॉलो करतात तर, अभिनेत्री फक्त 1,166 नेटकऱ्यांना फॉलो करते.

5 / 5
सोशल मीडियाच्यामाध्यमातून अभिनेत्री चाहत्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.  एक काळ असा होता जेव्हा मनिषा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती.