मनिषा कोईराला हिच्या सौंदर्याने वेधलं चाहत्यांचं लक्ष, फोटो तुफान व्हायरल
अभिनेत्री मनिषा कोईराला लवकरच 'हिरामंडी'मुळे चर्चेत आहे. वेब सीरिजमुळे सध्या चर्चेत आहे. सीरिजमध्ये अभिनेत्रीच्या शाहीलूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री पारंपरिक लूकमध्ये फोटो पोस्ट करत आहे.
1 / 5
अभिनेत्री मनिषा कोईराला हिने अनेक वर्षांनंतर अभिनय विश्वात पदार्पण केलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'हीरामंडी' सीरिजची चर्चा रंगली आहे.
2 / 5
मनिषा फक्त सीरिजमुळे नाहीतर, तिच्या लूकमुळे देखील चर्चेत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत आहे.
3 / 5
आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.
4 / 5
वयाच्या 53 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
5 / 5
सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्यामाध्यमातून अभिनेत्री चाहत्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. शिवाय आजही मनिषाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.