काळ्या साडीत मनिषा कोईरालाच्या रॉयल अदा, वयाच्या 53 व्या वर्षीही दिसते सुंदर

| Updated on: Sep 20, 2024 | 3:16 PM

अभिनेत्री मनिषा कोईराला आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. काळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे.

1 / 5
अभिनेत्री मनिषा कोईराला सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

2 / 5
वयाच्या 53 व्या वर्षी देखील मनिषा प्रचंड फिट आहे.. अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर करत आहेत.

3 / 5
मनिषा हिने साडीत स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. काळ्या रंगाच्या साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

4 / 5
वयाच्या 53 व्या देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

5 / 5
सोशल मीडियावर मनिषा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर 2.5 मिलियन नेटकरी फॉलो करतात तर, अभिनेत्री फक्त 1,166 नेटकऱ्यांना फॉलो करते.