Mouni Roy | या कारणामुळे मौनी रॉय ट्रोल, अभिनेत्रीने घेतला हा मोठा निर्णय, वाचा काय घडले?
मौनी रॉय ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. मौनी रॉय ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ कायमच शेअर करताना दिसते. मात्र, आता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर मौनी रॉय आलीये.
1 / 5
मौनी रॉय ही कायमच चर्चेत राहणारी बाॅलिवूड अभिनेत्री आहे. नागिन मालिकेच्या माध्यमातून मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात केलीये. मौनी रॉय हिची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे.
2 / 5
मौनी रॉय हिने आतापर्यंत अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मौनी रॉय ही सोशल मीडियावरील प्रचंड सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच मौनी रॉय हिने बिकिनीवरील फोटो शेअर केले होते.
3 / 5
नुकताच मौनी रॉय हिने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तो व्हिडीओ अत्यंत बोल्ड होता. मात्र, त्या व्हिडीओनंतर मौनी रॉय हिला ट्रोल केले गेले आणि थोड्यावेळात मौनी रॉय हिने तो व्हिडीओ डिलीट केला.
4 / 5
दिशा पाटनी हिच्यासोबत मौनी रॉय सुट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. मौनी रॉय हिने दिशा पाटनी हिच्यासोबतचे काही बिकिनीवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
5 / 5
मौनी रॉय गेल्या काही दिवसांपासून तिच्या मियामी व्हेकेशनचे फोटो शेअर करत आहे. विशेष म्हणजे या व्हेकेशनमध्ये मौनी रॉय अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.