Mouni Roy हिच्या नव्या फोटोमध्ये दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
1 / 5
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता मौनी तिच्या अभिनयामुळे नाही तर, फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
2 / 5
गोल्डन रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये मौनी ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी रॉय हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक फार आवडला आहे.
3 / 5
मौनी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त मौनी हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.
4 / 5
मौनी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे. मौनी हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
5 / 5
मौनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मौनी कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.